मुख्य पृष्ठ- शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित (महाराष्ट्र शासनाचा उपक्रम) ,भारत

Web Name: मुख्य पृष्ठ- शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित (महाराष्ट्र शासनाचा उपक्रम) ,भारत

WebSite: http://www.cidco.maharashtra.gov.in

ID:108178

Keywords:

,महाराष्ट्र,महाराष्ट्रशासन,महाराष्ट्रशासन,सरकारीमसुदा,महाराष्ट्रराज्याचीअधिकृतवे

Description:

नवी मुंबईच्या विकासाबरोबरच सिडकोने स्वातंत्र्योत्तर भारतात एक इतिहास घडविला आहे. देशाच्या नगर नियोजन आणि विकास क्षेत्रातील अग्रगण्य संस्था ही ओळख हा सिडकोचा बहुमानच आहे. नवी मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर विकसित करण्याबरोबरच सिडकोतर्फे राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी ठरणारे अनेक प्रकल्प साकारण्यात आले आहेत व भविष्यातही साकारण्यात येतील. सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई मेट्रो, कॉर्पोरेट पार्क, इ. महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे नवी मुंबईला जागतिक नकाशावर मानाचे स्थान प्राप्त होणार आहे. नवी मुंबईला एक स्वयंपूर्ण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणून नावारूपास आणण्यामध्ये सिडको महत्वाची भूमिका बजावित आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासाद्वारे सिडकोने एक महत्वाकांक्षी पाउल उचलले आहे. हा प्रकल्प शहराला जगातिक नकाशावर स्थापित करेल आणि राज्यासाठी विस्तीर्ण क्षितीज खुले करेल. एकूण दर्शक : 858391 |आज अभ्यागत : 1169 अंतिम पुनरावलोकन व सुधारित : 06 Nov 2020 05:12:15

TAGS: महाराष्ट्र महाराष्ट्रशासन महाराष्ट्रशासन सरकारीमसुदा महाराष्ट्रराज्याचीअधिकृतवे

<<< Thank you for your visit >>>

पोर्टलचे उद्दीष्ट नागरिकांना शिक्षित करण्याच्या हेतूने शासकीय सेवेसाठी अपेक्षित सेवा पूर्ततेच्या वेळा, व्यवसाय प्रक्रिया, लागू नियम आणि कायदे, सरकारमधील संपर्कातील महत्वाच्या मुद्द्यांसारखी माहिती मिळवून देऊ शकते. ते महाराष्ट्रातील नागरिकांना त्यांचे अधिकार, लाभ आणि सरकारद्वारा देऊ केलेल्या योजना, या लाभ आणि योजनांचा लाभ घेण्यासंबंधी पात्रता आवश्यकता, आणि याप्रमाणे माहिती पुरविते.

Websites to related :
Homepage - UN-OHRLLS

  UN-OHRLLS assists 91 vulnerable countries with a combined population of 1.1 billion people As a preventive measure amidst the coronavirus (COVID-19)

Intuitor: How to Succeed through

  Chess StrategyThe game of chess is over 1300 years old and is one of the most popular games in the world. Like a great work of art, chess is a paradox

Poets' Graves: find out where fa

  Find out where famous poets are buried; read mini biographies; browse our glossary of poetic terms; find classic poems and poets laureate; track dow

Royal Holloway, University of Lo

  Academia.edu no longer supports Internet Explorer.To browse Academia.edu and the wider internet faster and more securely, please take a few seconds to

Construction, Manufacturing and

  WE HELP COMPANIES CREATE INFLUENCE AND AUTHORITY THROUGH VISUAL STORY TELLING.2020 DEMO REELINFLUENCE:THE CAPACITY OR POWER TO HAVE AN EFFECT ON ONES

The Cryptid Zoo: A Menagerie of

  &nbsp &nbsp &nbsp &nbsp &nbsp Cryptozoologists are a specialized branch of monster hunters. Since their ultimate goal is to discover either new specie

UK Poet Ivor Griffiths :: Modern

  Ivor Griffiths UK Poet - Official Website: Updated 30 August 2018My latest poetry is below. English poetry is on the rise...I am going to keep a poetr

The Fish Counter

  ShareClickheretoopen a handy.pdf of our menuClickheretoopen a handy.pdf of our menuClickheretoopen a handy.pdf of our menuClickheretoopen a handy.pdf

Arts Research Teaching Server

  This server hosts local research and teaching projects within the Faculty of Arts. Links to other research and teaching projects are available under

City of Pittsburgh - Announcemen

  City-County Building Lighting - What Do Tonight's Colors Represent?Beginning June 1, 2020, the City-County Building will be lit to celebrate Pride Mon

ads

Hot Websites